Sanctuary Beyond
Foundation

Care for every life on Badlapur's streets.

बदलापूरच्या रस्त्यांवरील प्रत्येक जीवाची काळजी.

Sanctuary Beyond Foundation is a non-profit working on humane, science-based care for street animals, because animal welfare is also public health and community safety. सँक्चुअरी बियॉन्ड फाउंडेशन ही भटक्या प्राण्यांसाठी मानवी आणि शास्त्रीय पद्धतीने काम करणारी ना-नफा संस्था आहे, कारण प्राणी कल्याण म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि समाजाची सुरक्षितता सुद्धा.

A volunteer greeting a group of street dogs in a Badlapur courtyard

What we believeआमचा विश्वास

When street animals are vaccinated, sterilised and cared for, the whole city is safer. Rabies falls, bites fall, and people and animals learn to share the same streets. भटक्या प्राण्यांचे लसीकरण, नसबंदी आणि काळजी घेतली की संपूर्ण शहर सुरक्षित होते. रेबीज कमी होतो, चावण्याच्या घटना कमी होतात, आणि माणसे व प्राणी एकाच रस्त्यावर सोबत राहायला शिकतात.

We are a Section 8 non-profit company, registered in 2025 and based in Badlapur, Thane district. Our work follows the One Health principle: the health of animals, of people and of the places we share is connected. आम्ही २०२५ मध्ये नोंदणीकृत, बदलापूर (ठाणे जिल्हा) येथील सेक्शन ८ ना-नफा कंपनी आहोत. आमचे काम 'वन हेल्थ' तत्त्वावर आधारित आहे: प्राणी, माणसे आणि आपण सामायिक करतो ती जागा, यांचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे.

How we workआमचे कार्य

Five connected programmes, designed to work together across the city.संपूर्ण शहरासाठी एकत्रितपणे काम करणारे पाच परस्परसंबंधित उपक्रम.

Volunteer completing paperwork outside a surgery room

Sterilisation and anti-rabies vaccinationनसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण

Humane Animal Birth Control carried out in line with the Animal Birth Control Rules. Every animal is vaccinated against rabies and returned to its own area.प्राणी जन्म नियंत्रण नियमांनुसार मानवी पद्धतीने नसबंदी. प्रत्येक प्राण्याला रेबीजची लस देऊन त्याच्या मूळ परिसरात परत सोडले जाते.

Volunteer comforting a recovering dog in a kennel

Shelter and recoveryनिवारा आणि उपचार

Medical care and a safe place to recover for injured, sick and aged animals.जखमी, आजारी आणि वृद्ध प्राण्यांसाठी वैद्यकीय उपचार आणि बरे होण्यासाठी सुरक्षित जागा.

Volunteer feeding a litter of puppies

Designated feeding spotsनिश्चित खाद्य ठिकाणे

Regular, clean feeding points run with registered community feeders, so animals are fed without friction with neighbours.नोंदणीकृत सामुदायिक फीडर्सच्या मदतीने नियमित आणि स्वच्छ खाद्य ठिकाणे, जेणेकरून शेजाऱ्यांशी वाद न होता प्राण्यांना अन्न मिळेल.

Awareness session with residents and feeders

Awareness and educationजनजागृती आणि शिक्षण

Sessions with residents, housing societies and schools on living alongside animals, preventing bites, and what to do when an animal needs help.रहिवासी, गृहनिर्माण सोसायट्या आणि शाळांसाठी प्राण्यांसोबत सहअस्तित्व, चावण्यापासून बचाव, आणि प्राण्याला मदत हवी असल्यास काय करावे यावर सत्रे.

Volunteer beside an animal rescue van

Helpline and coordinationहेल्पलाइन आणि समन्वय

One number for rescues and complaints, with every case tracked so problems get solved instead of passed around.बचाव आणि तक्रारींसाठी एकच क्रमांक. प्रत्येक प्रकरणाची नोंद ठेवली जाते, जेणेकरून समस्या टोलवली न जाता सुटते.

The people behind itसंस्थापक

Gauri Munge

Gauri Munge

Co-founder and Directorसह-संस्थापक आणि संचालक

Leads on-ground animal care, the feeder network and community outreach across Badlapur.बदलापूरमधील प्रत्यक्ष प्राणी सेवा, फीडर नेटवर्क आणि समुदाय संपर्क यांचे नेतृत्व.

Prashant Pandey

Prashant Pandey

Co-founder and Directorसह-संस्थापक आणि संचालक

Leads partnerships, planning and systems. Brings 14 years of experience building large programmes with government and enterprise institutions.भागीदारी, नियोजन आणि व्यवस्थापन यांचे नेतृत्व. सरकारी आणि मोठ्या संस्थांसोबत मोठे उपक्रम उभारण्याचा १४ वर्षांचा अनुभव.

Our communityआमचा समुदाय

Feeders, volunteers, residents and animal lovers who show up for Badlapur's animals.बदलापूरच्या प्राण्यांसाठी पुढे येणारे फीडर्स, स्वयंसेवक, रहिवासी आणि प्राणीप्रेमी.

Group photo of volunteers and feeders
Feeders and volunteers meet-upफीडर्स आणि स्वयंसेवकांची भेट
Community stakeholder meeting
Community stakeholder meeting, Badlapurसामुदायिक बैठक, बदलापूर
Awareness session in progress
Awareness session with residents and feedersरहिवासी आणि फीडर्ससाठी जनजागृती सत्र
Participants listening during a session
Listening to residents' concernsरहिवाशांच्या अडचणी समजून घेताना

Get involvedसहभागी व्हा

Volunteer with usस्वयंसेवक व्हा

I'd like to help withमला यात मदत करायची आहे

This opens WhatsApp with your details filled in.यामुळे तुमच्या माहितीसह व्हॉट्सॲप उघडेल.

Report an animal in needमदत हवी असलेल्या प्राण्याबद्दल कळवा

Injured, sick or in danger? Call or WhatsApp us with the location and a photo.जखमी, आजारी किंवा धोक्यात आहे? ठिकाण आणि फोटोसह आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

+91 70219 08581

Companies and CSRकंपन्या आणि CSR

Partner with us on sterilisation drives, feeding infrastructure or awareness programmes.नसबंदी मोहीम, खाद्य व्यवस्था किंवा जनजागृती उपक्रमांसाठी आमच्यासोबत भागीदारी करा.

sanctuarybeyondfoundation@gmail.com

Contactसंपर्क

Phone and WhatsAppफोन आणि व्हॉट्सॲप

+91 70219 08581

Emailईमेल

sanctuarybeyondfoundation@gmail.com

Instagram

@sanctuary_beyond_foundation

Badlapur, Thane district, Maharashtraबदलापूर, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र